Welcome to Mali Samaj Vikas Sanstha's - Mali Vadhu Var Suchak Kendra Pune

Mr. Hanumant Tilekar

Mr. Pandurang Gadekar

माळी समाज विकास संस्था संचलीत न्यू माळी आवाज वधू वर सूचक केंद्राची स्थापना सामाजिक बांधिलकी, माळी समाजाचा विकास, समाजातील वधू-वरांसाठी योग्य जीवनसाथी आणि समाजाची प्रगती या उद्देशाने श्री हनुमंत टिळेकर व श्री पांडुरंग गाडेकर यांनी केली आहे.

आज पर्यंत श्री हनुमंत टिळेकर व श्री पांडुरंग गाडेकर यांनी आपल्या सहकार्यांसोबत अनेक विवाह जुळवले आहेत. 

भविष्यात शैक्षणिक संस्था, सामुदायिक विवाह सोहळा, समाज अभ्यास केंद्र, महिला संगठन, व्यापार संगठन, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण मार्गदर्शन, क्रीडास्पर्धा मार्गदर्शन, 

समाज संगठन मार्गदर्शन केंद्र, समाजाचे ज्योती विचार मासिक साप्ताहिक काढण्याचा त्यांचा मानस आहे.